शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर सतत आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख शिंदे गटाच्या नेत्याकडून केला जातो. अगदी बंडाच्य काही दिवसांपूर्वी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रसिद्ध झाला होता. धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा या बांडचा एक भाग आहे का ? हा प्रश यानिमित्ताने निर्माण केला जात होता. शिंदे गटाचे नेते भाषणाची सुरुवात आनंद दिघे यांच्या नावाने करताना पहायला मिळलात. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीजर मध्ये आणि मेळाव्याच्या पोस्टरवर आनंद दिगेंच फोटो पाहायला मिळत आहे.
#EknathShinde #Samana #Shivsena #AnandDighe #Thane #Dharmveer #SanjayRaut #UddhavThackeray #Maharashtra #HWNews